المدة الزمنية 11:43

कमी साहित्यात झटपट आणि खमंग अळूवडी बनवण्याची साधी सोप्पी पद्धत । अळुवडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्स

بواسطة Gharcha Swaad
6 881 327 مشاهدة
0
46.6 K
تم نشره في 2019/09/13

Alu Vadi Recipe | Maharashtrian Style Alu Vadi | अळूवडी | Patra Recipe | कुरकुरीत अळू वडी | Step By Step Recipe By Gharcha Swaad Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931 Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ] OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 /user/mihaykoli 🍲 Buy Meyer Cookware 🍳 Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) साहित्य - ८/१० अळूची पाने, ५०० ग्रॅम बेसन ( पाने मोठी असल्यास ६०० ग्रॅम बेसन घ्यावे. ), २½ कप चिंचेचं पाणी, १०० ग्रॅम गुळ, २ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp धने, २ tsp जीरा पावडर, १ tblsp आले लसूण पेस्ट, १ tsp खसखस, २½ tblsp तांदळाचे पीठ, १ tblsp सफेद तीळ, ½ हळद, चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल. कृती - प्रथम अळूची पाने साफ करून स्वच्छ करावी. त्यानंतर चिंचेच्या पाण्यात गुळ विरघळून एकजीव करून घ्यावा. आता एका भांड्यात सर्व साहित्य एकजीव करावे. आणि अळूच्या पानांवर उलट बाजूला सारण लावावे. साधारण ३/४ पानांचा एक रोल तयार करावा. जर प्रमाणामध्ये १-२ पाने वाढत असतील तर बेसनाचे प्रमाण वाढवू शकता, त्यासाठी वरील साहित्य सारखेच असेल. आता तयार रोल चाळणीत ठेवून वाफेच्या भांड्यात २" इतके पाणी ठेवावे आणि वर झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे रोल वाफेवर उकडून घ्यावेत. उकडून झाल्यावर रोल थंड करावे आणि वड्या पाडून गरम तेलात खमंग सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. #aluvadirecipe #crispypatra #patrarecipe 👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - /watch/MAXHKKGd2v5dH 2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - /watch/g8r3BKu4QOE43 3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - /watch/Qq64pnRlhFnl4 4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - /watch/QuwgcJ7VsNsVg 5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - /watch/AbgFhus1rmu1F 6) Misal Masala | मिसळ मसाला - /watch/EQi4BiIg4uVg4 7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - /watch/IbaZoc35vrW5Z 8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - /watch/QHGv1eFyFUXyv If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/ Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/ Join Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

الفئة

عرض المزيد

تعليقات - 1566