المدة الزمنية 6:57

मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा । Red Chilli Powder Recipe । Useful Tips

بواسطة Gharcha Swaad
549 223 مشاهدة
0
5.1 K
تم نشره في 2019/04/27

How To Store Red Chilli Powder For Long Time | Homemade Red Chilli Powder | लाल मिरची पावडर | Recipe By Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 /user/mihaykoli Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS Coupon Code: [ GS15 ] for 15% off साहित्य - ३०० ग्रॅमसाठी - १५० ग्रॅम काश्मिरी मिरची, १५० ग्रॅम ब्याडगी मिरची आणि १०० ग्रॅम पटना / पांडी मिरची. १ किलोसाठी ( मध्यम तिखट ) - ३५० ग्रॅम काश्मिरी मिरची, ३५० ग्रॅम ब्याडगी मिरची आणि ४०० ग्रॅम पटना / पांडी मिरची १ किलोसाठी ( जास्त तिखट ) - ३५० ग्रॅम काश्मिरी मिरची, ३५० ग्रॅम ब्याडगी मिरची, २०० ग्रॅम पटना / पांडी मिरची आणि २०० ग्रॅम लवंगी मिरची. कृती - प्रथम सर्व मिरच्यांचे देठ काढून उन्हात २ दिवस कुरकुरीत वाळवून घ्या. मिरच्या कुरकुरीत झाल्यावर त्यांना चक्कीत किंवा मिक्सरमध्ये बारीक पावडर होईल असे दळून घ्या. कांचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत मिरची पावडर भरून वर आणि खाली हिंगाचा खडा ठेवावा म्हणजे कीटक किंवा जंतू यात होणार नाही. अशा पद्धतीने बनवलेली मिरची पावडर वर्षभर टिकते. #redchillipowder #laltikha #degilalmirchpowder If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/ Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

الفئة

عرض المزيد

تعليقات - 348