المدة الزمنية 16:43

होणार जबरदस्त तारीफ जेव्हा बनवाल या लॉकडाऊनमध्ये १दम नवीन पद्धतीत Batate Vade & Kanda Bhaji

بواسطة Gharcha Swaad
270 286 مشاهدة
0
3.4 K
تم نشره في 2021/04/30

BATATA VADA | Mumbai Vad Pav | How to make Batata Vada Chutney | Methi Vada Recipe In Marathi | Khekda Bhaji | Kanda Bhaji | Crispy Kanda Bhaji | कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | How To Make Onion Pakoda | वडा पावची चटपटी सुकी लाल चटनी | Gharcha Swaad Recipes 👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾 [ Amazon link - https://amzn.to/32xjp1D ] OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 /user/mihaykoli Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/ Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/ For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931 Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ] ╭─────────────────╮ 🍲 Buy Meyer Cookware 🍳 ╰─────────────────╯ Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - /watch/wKe5dH-mhAem5 ( Start Unboxing - 3:11) Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) साहित्य - ५ कांदे उभे काप केलेले, १½ कप जाडी मेथी, २ कप बेसन, ४/५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ४ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tblsp तेल, १ tblsp धने, १ tsp जीरे, १ tsp ओवा, ¼ tsp हिंग, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. कृती - प्रथम एका पातेल्यात कांदा, जाडी मेथी, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने, जीरे, ओवा, हिंग, चवीनुसार मीठ एकत्र घालून एकजीव करून घ्या. मिश्रण हलके ओलसर झाले कि यात बेसन आणि तेल घालून पुन्हा एकजीव करून घ्या. एका कढईत गरम तेलात मध्यम आचेवर भजी सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्या. तयार कांदा भजी तळलेल्या मिरची सोबत किंवा चटणी सोबत सर्व्ह करा. मेथीचे वडे :- साहित्य - ४/५ उकडलेली बटाटी, २ कप चिरलेली जाडी मेथी, २ कप बेसन, १ tsp राई, १ tsp जीरे, ¼ tsp हिंग, ५/६ काडिपत्ते, १½ tblsp धणे, १ tsp हळद, २½ tblsp क्रश आले लसूण आणि मिरची, चवीनुसार मीठ, २ tblsp तेल मोहनासाठी, ३/४ tblsp तेल फोडणीसाठी आणि तळण्यासाठी वेगळे तेल. चटणीसाठी साहित्य - ३/४ चहा सोबत खाणारी बटरं, ६/७ सुक्या लाल मिरच्या, ८/९ सालासकट लसूण पाकळ्या, वड्याचा चूरा आणि चवीनुसार मीठ मीठ कृती - प्रथम बटाटा कुस्कुरून घ्यावा. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून, राई, जीरे, हिंग, काडिपत्ते, धणे, क्रश आले लसूण आणि मिरची यांची फोडणी तयार करून त्यात हळद घालून पुन्हा मिक्स करावी. त्यानंतर यात मेथी आणि बटाटा घालून एकजीव करावं. तयार भाजी थंड करून घ्यावी. आता मोहनाचे तेल मध्यम गरम करून घ्या. एका बाऊलमध्ये बेसन आणि त्यात मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून एकजीव करा. आता मोहनाचे तेल घाला. ( बेसनात गरम तेल घातल्याने वाड्याचं आवरण कुरकुरीत होतं. जर तेल नसेल घालायचं तर यात तुम्ही चिमूटभर मीठ घालू शकता. ) आता बेसन चांगले फेटून घ्या. पिठात गुठळ्या ठेवू नये. आता तयार भाजीचे वडे थापून घ्या. वडे बेसनात घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. मिक्सरच्या भांड्यात चटणीचे सर्व साहित्य घालून दरीदरीत खमंग चटणी तयार करून घ्यावी. गरमागरम वडे तयार चटणीसोबत सर्व्ह करावे. #kandabhaji #methichevade #streetfood ╭──────────────────────╮ 👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾 ╰──────────────────────╯ 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - /watch/MAXHKKGd2v5dH 2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - /watch/g8r3BKu4QOE43 3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - /watch/Qq64pnRlhFnl4 4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - /watch/QuwgcJ7VsNsVg 5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - /watch/AbgFhus1rmu1F 6) Misal Masala | मिसळ मसाला - /watch/EQi4BiIg4uVg4 7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - /watch/IbaZoc35vrW5Z 8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - /watch/QHGv1eFyFUXyv 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - /watch/gGIM1BGYJ0hYM If you liked the video, Please Like & Share.

الفئة

عرض المزيد

تعليقات - 349