المدة الزمنية 1:39

शिवसेना खासदार भावनाताई गवळीचे तत्कालीन पी.ए. यांनी नोकरी लावून देतो म्हणत घातला लाखोंचा गंडा

59 مشاهدة
0
1
تم نشره في 2020/10/06

वाशिम: अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था शिरपूर जैन या संस्थेत सचिव असल्याचे सांगून सदर संस्थेद्वारे मातोश्री कासाबाई दाभाडे विद्यालयात संतोष जाधव यांना लिपिक पदावर लावण्यासाठी आमिष दाखवून 18 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून अशोक नारायण गांडोळे यांच्याविरुद्ध रिसोड पोलीस स्टेशनमध्ये 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ☛ Subscribe now our Youtube Channel: /channel/UC46_7EZ_LEflnrpOkOpHWrg ☛ Visit our Official website: https://www.rightnewsonline.com/ ☛ Follow Rightnewsonline: https://twitter.com/RNO02680723 ☛ Like us : https://www.facebook.com/rnonewsonline/ ☛ Send your suggestions/Feedback: rightnewsonline@gmail.com ☛ Contact Us: 9892600491 #RNO

الفئة

عرض المزيد

تعليقات - 0