@umeshjadhav3032منذ 3 سنواتसरिता mam! आमचे मसाले शॉप आहे ,मी दरवेळी तुमच्या प्रमाणानुसार चिकन बनवतो. आता तर चक्क मला लोक order देतात. मसाले शॉप combination मुळे सहज शक्य झाले, धन्यवाद 8
@
@vilasdhole4067منذ 3 سنواتताई तूमच्या रेसिपी खूप सोप्या आणि छान असतात 1
@
@radhika8733منذ 3 سنواتKhup Chan.your style of cooking and explaining is very apt,simple and yet interesting. .it's very easy to implement as well as relatable 1
@dhanashreekhot639منذ 3 سنواتTai chikan 65 recipe pn dhakva food business made 1
@
@rajeshris7664منذ 3 سنواتVeg nonveg dalcha receip pan dakhava tai 8
@
@TubasKitchenمنذ 3 سنواتWow superb recipe great sharing Ma'am 1
@
@geetc4138منذ 3 سنواتBoth Recipe's are awesome ma'am. 1
@
@huskymusky2740منذ 3 سنواتExcellent Aaj mi batata vada banvala khup chan zala hota Mazya mulala phar aavadla Thank you 1
@
@ravindrasalunkhe8385منذ 3 سنواتतुमच्या सर्व रेसिपी करतो खूप छान होतात बाजार आमटी ची रेसिपी दाखवा
@
@sonacookandhomeremedieshin3126منذ 3 سنواتMi maza mulacha birthdayla lumhi shikavaleli chicken dum biryani pahilyanda try keli ani gari sagalyana khup avadali
@
@sangeetakorgaonkar7473منذ 3 سنواتThanks for the recepi I like way how explan perfectly God bless you and your family 3
@manasi4147منذ 3 سنواتहॅलो सरिता, मी गेल्या काही महिन्यांपासून तुझं चॅनेल बघतेय तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ही की तुझं बोलणं तुझे विचार आणि तुझी रेसिपी एकदम अचूक प्रमाणात कसलाही शो ऑफ नाही . U deserve millions of subscribers माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो. ....وسعت
@
@vedikajoshi4199منذ 3 سنواتTai gharchya kamacha niyojan kasa karayacha ani patpat kasa karaycha tya var ek video kara na . 2
@
@siddheshkamble6258منذ 3 سنواتHiee good evening dear tujhya saglya recipe mala khupch aawadtat n me like n share pan karat aste
@
@pritishteke6885منذ 3 سنواتसरिता आत्या आळणी भात बनवा ना plz /\
@
@jyotikad716منذ 3 سنواتTai tuzya recipes khupcha chan ahet ani praman sudhha achuk sangtes.chicken chya ajun vegveglya recipes dakhav pls ani patal pohyacha chivda ani cornflakes cha chivda recipe pan dakhav
@
@preetishinde5565منذ 3 سنواتPan biryani salan khup pattal asata na.
@
@suhasgund4973منذ 3 سنواتHi, ताई मी सुद्धा फुडी आहे. मला असे चिकन रेसेपी बनवायला खूप आवडतं. आणि तुमच्या रेसेपी मुळे आणखी त्यात चांगली भर पडली, आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगता की दहा / पंधरा लोकांसाठी जेवण कसं बनवायचं ,ती पद्धत तर खूप भारी आहे आणि, उपयोगी सुद्धा. तुमचे सगळे व्हिडीओ बघून मी तर घरून फूड बिझनेस करायचा विचार करतोय. अनमोल माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई.. ....وسعت
@dhanashreekhot639منذ 3 سنواتTai Tumi kharch kup great aahat tumchya recipe karayla kup sopya vatat me tumchya saglya recipe pahate mala hi food business suru karava Ase vatate pn id="hidden5" class="buttons"> mla Kahi shankaa hoti tumala vicharaychi pn massage Karun nahi phone Karun. mla pl tumcha no.deta ka Tai ....وسعت
@
@mrs.shardamankar6456منذ 3 سنواتVeg salan titke nahi avdle pan chicken rassa bhari aahe
@
@surekhajagdale4143منذ 3 سنواتसरिता आज पासून आषाढ महिना चालू झालाय तर तू कापण्या चकली आणी लाटीवडी रेसीपी दाखव तू खूप छान जेवण बनवतेस तुझ्या प्रमाणे मी चीकन मटण वेज कूर्मा बनवले संगळ्यांना खूप आवडले माझी चकली नरम होते
@
@rajankamat338منذ 3 سنواتMe atta curry badal vicharnar hoto. Pan atta utub open kele. Ani tayche ale.
@anitakerkar7053منذ 3 سنوات1 kg biryanisathi kiti rayta dyacha tyachi recipe pathva na
@
@dnyaneshwarkumbhar8513منذ 3 سنواتयामध्ये आले आणि लसुण न घालता .. आले लसूण पेस्ट वापरली तरी चालेल काय.. आणि किती वापरावे. तेचे प्रमाण संगा ताई. चिकन करी करताना
@
@rachanapawar2979منذ 3 سنواتतुम्ही जी मिरची पावडर वापरता त्यामध्ये गरम मसाला आहे का
@
@rameshdesai5288منذ 3 سنواتसरीता बाळ अतिशयोक्ती नाही पण online technic advisor ची शक्कल काढा.मी पहीला fee paid student व्हायला तयार आहे.कारण माझ्याकडे इतका वेळ नाही मी कुठल्याही कोर्सला प्रवेश घेऊ शकेन.
@
@priyankarohan7منذ 3 سنواتTumchya recipes khup chaan astat ani khup useful astat Thanks for sharing with us. Can u please share donuts recipe with us business purposes guidance id="hidden8" class="buttons"> price n all even different types of nankhatai's we want that recipe as well ....وسعت1
@
@rameshdesai5288منذ 3 سنواتसरीता बाळ प्राॅमिस पाळले त्याबद्दल मन:पूर्वक आभार.कारण माझ्या ग्रेव्ही मध्ये तळाला जाड थर मसाल्याचा रहातो.ऊपाय काय.
@
@rameshdesai5288منذ 3 سنواتबाळ आज मी आषाढातला पहीला रविवार सालणा मुळे गाजवला ६.५ किलो बिर्याणी किरकोळ मध्ये व ३ किलो होलसेल.लोकाना सालण आवडले पण त्यात जरा चिकन ची ग्रेव्ही मिसळली.
@
@aartisawant4866منذ 3 سنواتWow,हा मसाला अजूनही काही रस्सा भाजी साठी पण वापरता येईल ना?
आता तर चक्क मला लोक order देतात.
मसाले शॉप combination मुळे सहज शक्य झाले, धन्यवाद 8
Aaj mi batata vada banvala
khup chan zala hota
Mazya mulala phar aavadla
Thank you 1
Will try this recipe soon 1
थोडे हटके 7
Please recipes dakhva mla khup awdta tumche recipes.
कसलाही शो ऑफ नाही . U deserve millions of subscribers माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो. ....وسعت
मी सुद्धा फुडी आहे. मला असे चिकन रेसेपी बनवायला खूप आवडतं. आणि तुमच्या रेसेपी मुळे आणखी त्यात चांगली भर पडली, आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगता की दहा / पंधरा लोकांसाठी जेवण कसं बनवायचं ,ती पद्धत तर खूप भारी आहे आणि, उपयोगी सुद्धा.
तुमचे सगळे व्हिडीओ बघून मी तर घरून फूड बिझनेस करायचा विचार करतोय. अनमोल माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई..
....وسعت
1 किलो चिकन बिर्याणी तहारी रेसिपी plz
technic advisor ची शक्कल काढा.मी
पहीला fee paid student व्हायला तयार
आहे.कारण माझ्याकडे इतका वेळ नाही मी
कुठल्याही कोर्सला प्रवेश घेऊ शकेन.
आभार.कारण माझ्या ग्रेव्ही मध्ये तळाला जाड थर मसाल्याचा रहातो.ऊपाय काय.
सालणा मुळे गाजवला ६.५ किलो बिर्याणी किरकोळ मध्ये व ३ किलो होलसेल.लोकाना
सालण आवडले पण त्यात जरा चिकन ची ग्रेव्ही
मिसळली.