المدة الزمنية 10:52

Grampanchayat Bandkam Parvangi | ग्रामविकास विभाग GR | Grampncyat | बांधकाम परवानगी Grampanchayat |

58 507 مشاهدة
0
1.5 K
تم نشره في 2021/03/21

Grampanchayat Bandkam Parvangi | ग्रामविकास विभाग GR | Grampncyat | बांधकाम परवानगी Grampanchayat | महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 18 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या शासन परिपत्रक नुसार येथून पुढे ग्रामपंचायतींना बांधकाम परवानगीचे अधिकार आता देण्यात आले आहे, त्यासोबतच बांधकाम परवानगी देताना भराव्या लागणार्या कराबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील घर बांधकाम साठीचा मार्ग आता नागरिकांना मोकळा होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. १) बांधकाम कायदा UDCPR 2020 माहिती व्हिडिओ /watch/I-VBST-1xlw1B २) बांधकाम परवानगी अर्ज कसा करावा व्हिडिओ /watch/ggjM-_1eQPVeM बांधकाम कायदा 2020- (आपल्या मोबाईल मधे‌ Telegram app असेल तरच फाईल ओपन होईल) https://t.me/MahitiAsaylachavi/486 ग्रामपंचायत बांधकाम कायदा अर्ज- http://t.me/MahitiAsaylachavi ============== Join us =================== Join Telegram Group- http://t.me/MahitiAsaylachavi Facebook https://www.facebook.com/Mahitiasyalachhavi/ Twitter- https://twitter.com/MahitiAsaylHavi?s=09 Instagram- https://www.instagram.com/mahitiasaylachhavi/ ================================================ आपण आमचे खालील माहितीपर व्हिडिओ Playlists ला आवश्य भेट द्या. १. ग्रामपंचायत A to Z माहिती. /playlist/PLR3ojhDCbOFOVS0MssRgBGQI9Gu_XlW7V २. एका अर्जाची कमाल ( विविध सरकारी विभातील भ्रष्टाचारा कसा बाहेर काढावा ) /playlist/PLR3ojhDCbOFOzJlxn6HZk9GKt_BS3NWd6 ३. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांचे नवनवीन शासन निर्णयाची माहिती. /playlist/PLR3ojhDCbOFMMcpJeAvAyLeMibxb0FIrq ४. रेशनकार्ड आणि अन्न-पुरवठा योजनांची माहिती. /playlist/PLR3ojhDCbOFMQmKMj58u2DCYfdO5-L4fD ५. विविध कायदे आणि नियम विषयाची माहिती. /playlist/PLR3ojhDCbOFNJc63_6-FHxOskLbbaLj3m ६. घरगुती गॅस आणि उज्वला योजना माहिती /playlist/PLR3ojhDCbOFMQmKMj58u2DCYfdO5-L4fD ७. शेती आणि शेतकरी कायदे विषयक माहिती. /playlist/PLR3ojhDCbOFMhHiCtx80nfR56h4ZU4N32 ८. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन बाबतीत माहिती /playlist/PLR3ojhDCbOFNqRyMJXfeH0FOlm-FMgfkq =================== HashTag==================== #बांधकाम_परवानगी, #GrampncyatBandkamPravangi, #ग्रामपंचायत_बांधकाम_परवानगी, #Grampncyat_Bandkam_Pravangi, #bandhkam_parvana, #Bandkam_Paravngi, #grampnchayat_bandkam_parvangi , #Grampncyat_Ghar_Bandkam_parvangi_adhikar, #Nagarpalika_bandhkam_parvana, #Bandkam_parvangi, #bandhkam_parvana_chi_garaj_nahi, #bandhkam_parvana_in_marathi, #bandhkam_mahiti, #construction_permission_in_maharashtra,

الفئة

عرض المزيد

تعليقات - 118