المدة الزمنية 5300

Supreme Maharaja Banquet Hall in Kolhapur - mapus.in

بواسطة Mapus Channel
2 247 مشاهدة
0
25
تم نشره في 2018/03/24

श्री कृपेने व आपल्या अनमोल सहकार्याने रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन आणि हॉल हे अल्पावधीत खूपच लोकप्रिय झाले आहे. यशाच्या मार्गावर आमची सुरु असलेली ही वाटचाल निश्चितच तुम्ही घेतलेल्या अथक परिश्रमांचे प्रतिक आहे. आजवर लाभलेल्या तुमच्या उत्तम प्रतिसादाची शिदोरी घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आमच्या उत्तमोत्तम सेवा सुविधा आणखी अद्ययावत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकमेकाच्या सहकार्याने आपण प्रगती व यशाचे उतुंग शिखर नक्कीच गाठू...!! आजवर लाभलेल्या सहकार्यासाठी आम्ही आपले शतश: आभारी आहोत.

الفئة

عرض المزيد

تعليقات - 0