المدة الزمنية 5:6

Irshalgad Trek - One of the Trilling and Adventurous place in Maharashtra

بواسطة Harshad Kalekar
867 مشاهدة
0
117
تم نشره في 2020/06/15

इरशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. इरशाळगड हा कर्जत विभागात येतो. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्गावरुन जाताना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तसे गडावर पाहण्यासारखे काही नाही. मात्र प्रस्तरारोहणाचा आनंद मात्र अवर्णनीय आहे. गडमाथ्यावरुन प्रबळगड, माथेरान, चंदेरी मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. सूचना: अतिकठीण चढण असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. शिवाय, १०० फुटी दोरी व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे. MUSIC CREDITS: https://www.apple.com/in/apple-music/ VIDEO MAKE WITH : https://www.apple.com/in/imovie/ @imovie @apple

الفئة

عرض المزيد

تعليقات - 22