المدة الزمنية 5:57

जीवनात आपण पुढे का जात नाही. माकडाची आणि शेंगाची गोष्ट. दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा.

1 754 مشاهدة
0
50
تم نشره في 2023/06/29

जीवनात आपण पुढे का जात नाही कारण बऱ्याच काही अशा गोष्टी आपण धरून ठेवलेल्या असतात की त्या धरून ठेवल्यामुळे आपल्याला पुढे जाणे शक्य होत नाही .जुन्या बुरुसटलेल्या गोष्टी धरून पारंपारिक गोष्टी धरून जर आपण असेच बसलो तर आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. सतत नवीन घेण्याचा प्रयत्न करावा आणि जीवन जगत असताना अपडेट राहावे लागते . अगदी याचा बोध सांगणारी माकडाची गोष्ट आपल्याला माहितीच असेल. या व्हिडिओमध्ये ती गोष्ट आणि आपले विचार यावर सविस्तर माहिती दिलेली आहे.सुशेन महाराज नाईकवाडे यांच्या भाषण कला प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी.9764526888/9890622844 दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा. #माकडाची_गोष्ट #story #मोटिवेशनल_स्टोरी #motivational_story #Marathi_motivational_story #सुशेन_महाराज_नाईकवाडे #स्वतःचे_भाषण_तयार_कसे_करावे #भाषणाची_तयारी_कशी_करावी #भाषण_तयार_कसे_करावे #भाषण_कसे_करावे #भाषण_कला_प्रशिक्षण #भाषण_क्लास_पुणे #भाषण_कला_माहिती #भाषणाची_तयारी #speech #speech_training #how_to_public_speech #public_speaking_course #public_speaking #public_speaker #भीड_मे_बोलने_की_कला #भाषण_की_सुरुवात #भाषण_कैसे_सिखे #भाषण_करायला_शिका #भाषण_शिका #भाषण #व्याख्यान #sushen_naikwade #भाषण_क्लास_मुंबई #मुंबई #pune #स्नेहल_कांबळे #motivational_speech #motivation #motivational_video

الفئة

عرض المزيد

تعليقات - 4