المدة الزمنية 4:19

उपवासाची केळी ची भाकरी | keli chi Bhakari | Raw Banana Flour recipe for Fast bananabhakri

بواسطة Ovi ki Rasoi
1 946 مشاهدة
0
23
تم نشره في 2021/07/22

उपवासाची केळी भाकरी banana bhakari #bananaroti #bananabhakri #उपवासाचीकेळीचीभाकरी #उपवासाचीकेळीचीभाकरीकशीकरायची #bananabhakriforfast साहित्य- हिरव्या केळीचे तुकडे, हिरवी मिरची शेगडानेचे कूट, आलू मीठ कृती-सर्वप्रथम आपण केळीचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या नंतर त्या पिठामध्ये हिरवी मिर्चीपेस्ट,शेंगदाणे कुट नतर बटाटा ,मीठ टाकावे व पाण्याने भिजवावे नंतर भाकरी टाकावी छान भाजून घ्यावी.

الفئة

عرض المزيد

تعليقات - 1