المدة الزمنية 6:15

हॉटेल सारखी मऊ लुसलुशीत डाळ खिचडी बनवा अवघ्या10मिनिटात / मऊ लुसलुशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण

بواسطة Priyas Kitchen
45 217 مشاهدة
0
632
تم نشره في 2023/07/21

साहित्य व प्रमाण एक वाटी कोलम तांदूळ एक वाटी मुगाची डाळ सहा वाट्या पाणी दोन चमचे तेल दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे दहा-बारा कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद सात ते आठ हिरव्या मिरच्या एक मोठ्या आकाराचा कांदा लहान आकाराचा अर्धा टोमॅटो दोन चमचे साजूक तूप चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर

الفئة

عرض المزيد

تعليقات - 40