المدة الزمنية 18:59

मम्मा मला पण काव काव करायचंय‍सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण | Pitrupaksha Recipes

بواسطة Crazy Foody Ranjita
304 207 مشاهدة
0
5.1 K
تم نشره في 2020/09/21

चातुर्मासात येणारी अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना सांस्कृतिक, धार्मिक, नैसर्गिक, व्यवहारी आणि आरोग्याच्या दृष्टिने महत्त्व आहे. तसेच भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षालाही आहे. भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते म्हणून याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असे म्हटले जाते. पितृपक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण.  पितृपक्ष किंवा पितृपंधरवड्यात पूर्वजांचे पूजन करून त्यांचे आशिर्वाद घेतले जातात. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुण पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांत आढळून येतो. पितृपक्षात आपल्या वारसांना भेटण्याची संधी पूर्वजांना प्राप्त होते. To Promote Your Outlet, Restaurant or Brand & Sponsorship, Please Contact: *Email : crazyfoodytraveler@gmail.com *Instagram : crazyfoodyranjita *Facebook : Crazy Foody 🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏 Food Recipes Shown in Video: झटपट शेवयाची खीर बनवा 10 मिनिटांत😋 Video Link: /watch/kR-aEKgWN5jWa तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत गोड वडे /watch/cizqBlnZoh1Zq झटपट कोळंबी मसाला आणि कुरकुरीत बोंबील फ्राय /watch/gmfKpBwLtj3LK आजी आजोबांचा स्पेशल प्लान /watch/8ePHqHhgZW0gH आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला /watch/MxWk5_urEj2rk ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला /watch/MUecs7X5S-b5c आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village /watch/okwozQ4TuGITo आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं /watch/YAkVVmTLEn4LV गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020 /watch/IHFSscMyG9ryS माझ्या कुटुंबासोबत एक दिवस | ओवीला विडिओ मध्ये जास्त का नाही दाखवत? /watch/EtRVLdo_Wzp_V चिकन करी मध्ये शेवग्याच्या शेंगा | तांदळाच्या पोळे कसे बनवायचे /watch/ompqWx3AnujAq ओवीच्या वाढदिवसाची धमाल | मम्माचे गिफ्ट | गोपाळकाला 2020 /watch/QW09MMGDxjYD9 ओवीच्या बर्थडे ला काकडीचा केक /watch/gNca02lGw3jGa Ovee & Mumma YouTube Channel Link: /channel/UC-Af ... Being Marathi Ranjita Youtube Channel Link: /channel/UCLOS ... Ovee & Mumma Latest Video Link: ओवीने पहिल्यांदा केले पापलेट फ्राय | ओवी आणि मम्मा😍😍 /watch/YJFEZJ24tdg4E बाबांनी ओवीला काय Gift दिले? /watch/MHuVr8JfWBmfV कोरोनाच्या आधीचा ओवीचा खेळ !!! /watch/AQ9huTNxM6sxh 🐅ओवी आणि मम्माने बनवली मातीची खेळणी🐘 Video Link: /watch/sd7hDDqAxN1Ah आजीची चमचमीत वाल अळूची आमटी /watch/AxRF6dwobH0oF भात लावणी संपल्यानंतरची मज्जा /watch/kdY0rjbdfrpd0 आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली /watch/Y8dC7qKcmvxcC तर अशी करतात भात लावणी😍 /watch/wGFW2ZHaW6EaW आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा /watch/w1C7MorGaCUG7 मच्छीवाली झाली आत्मनिर्भर /watch/Iuz8QI3xhy6x8 आजीची खमंग अळूवडी /watch/IhRmGdF2ON32m शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट /watch/g0qeldvr_wqre आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓 /watch/oy5TLIqTwq4TT आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓 /watch/08ib5hdp4UVpb आईंच्या Birthday ला त्यांनी मलाच दिलं Surprise Video Link: /watch/s2jQfpdeW5jeQ ओवी सद्या काय करते😉 Video Link: /watch/gK-Y6kIAG-mAY कांदा भजी / बटाटा वडा Video Link: /watch/UvlOoBtDeH1DO चुलीवरचा पिझ्झा आणि ओवीची गावातील धमाल Video Link: /watch/cq2bLwyCsWkCb जनता कर्फ्यु च्या दिवशी आमचे जेवण Video Link: /watch/Ea2sEaCke3gks मी पहिल्यांदा बनविला Instant केक 🎂 कल्याणीचा Birthday in Lockdown 2.0 Video Link: /watch/g3rTDG5vI30vT केळवे बिच वर 'ओवी' सोबत धम्माल मज्जामस्ती Video Link: /watch/coSDKEfJNN1JD झटपट शेवयाची खीर बनवा 10 मिनिटांत😋 Video Link: /watch/kR-aEKgWN5jWa मुंबईचे 1 नंबर कोल्हापुरी हॉटेल | हॉटेल गावकरी | दादर /watch/ANnwVqAhNkYhw Thanks For Watching... Crazy Foody Ranjita Shraddha Recipes by Crazy Foody Ranjita #पितृपक्ष_रेसिपीस #EasyRecipe #CrazyFoodyRanjita #OveeandMumma #Pitrupaksha_Recipes

الفئة

عرض المزيد

تعليقات - 658