المدة الزمنية 1:54

1 ते 2 वर्षाच्या बाळाचा आहार | diet chart for 1 to 2 year in marathi

بواسطة Dr Shobaa Shinde
27 351 مشاهدة
0
228
تم نشره في 2021/06/07

#drshobhashinde #babydiet #babyfood एक वर्षानंतर बाळ हे घरातील लोक जे खातात ते सर्व पदार्थ खाऊ लागतात , परंतु प्रत्येक आईला प्रश्न हे पडतोच की बाळाला काय करून खाऊ घालावे. तुमच बाळ 1 ते 2 वर्षाच्या मधील असेल आणि तुम्हाला ही तुमच्या बाळाला काय खाऊ घालावे हे प्रश्न पडत असेल तर हा video नक्की पहा .या video मध्ये 1 ते 2 वर्षाच्या बाळाला कोणते पदार्थ देऊ शकतो याची माहिती दिलेली आहे. If you have question in your mind that what kind of food give to 1 to 2 year baby then this is the video for you. 1 to 2 year baby food video include what are the things you should kept in mind while giving food to 1to 2 year old baby, which homemade food you can give to 1 to 2 year baby. I hope this video is helpful to you. stay happy stay healthy. इतर video _ ६ महिन्यांच्या बाळाचा आहार - /watch/E5kGhpNMW6nMG ६ महिन्यांच्या बाळासाठी फळांचा रस कसा तयार करावा ? - /watch/AWd2_eF0prp02 ६ महिन्यांच्या बाळासाठी आहाराच्या recipes- /watch/gv28nwbvItsv8 बाळ healthy हवय - /watch/cmOfTlERwgBRf ७ महिन्यांच्या बाळाचा आहार - /watch/EgBx6e9ieCGix 8 महिन्यांच्या बाळाचा आहार_ /watch/gU--dauZ14NZ- 10 महिन्यांच्या बाळाचा आहार_ /watch/gj6pqb-dKVEdp आईचे दूध पाजण््याचे फायदे _ /watch/IAeax2XYSlMYa #1 ते 2 वर्षाच्या बाळाचा आहार #diet chart for 1 to 2 year baby #drshobhashinde #babyfood #babycare #complementaryfeeding # 1 ते 2 वर्षाच्या बाळाचा आहाराचा तक्ता # 1 to 2 year baby food chart #१ ते 2 वर्षाच्या बाळाला काय बनवून खाऊ घालता येईल #बाळाला आहार #18 महिन्याच्या बाळाचा आहार

الفئة

عرض المزيد

تعليقات - 18