المدة الزمنية 10:16

कापुस सर्व रसशोषक किडीसाठी एकच मित्र बुरशी स्वस्त व सोपे

تم نشره في 2020/08/06

आपली शेती आपली प्रयोगशाळा व्हर्टिसीलीयम लेकेनी मित्र बुरशी शेतकऱ्यांना ढगाळ वातावरण व कमी तापमानात खुप फायदेशीर ठरते. नक्कीच कपाशी वर वापर करा कमी खर्चात जास्त उत्पादन वाढिसाठी वरील व्हिडिओ मदत करील. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #व्हर्टिसीलीयमलिकेनी #दीपकबुनगे

الفئة

عرض المزيد

تعليقات - 140