المدة الزمنية 7:28

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे . | Ya Janmavar Ya Jaganyavar Lyrics | Arun Date

بواسطة Vaishali Waghere
7 710 730 مشاهدة
0
34.7 K
تم نشره في 2019/05/04

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे . चंचल वारा, या जल धारा, भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही, रुजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे, या जन्मावर, या जगण्यावर, हळवे ओठ स्मरावे. रंगाचा उघडूनिया पंखा, सांज कुणी ही केली काळोखाच्या दारा वरती, नक्षत्रांच्या वेली, सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे. बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते, वेली वरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते, नदीच्या काठी, साजणा साठी, गाणे गात झुरवे. ह्या ओठांनी चुंबन घेईन, हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पणावरती, अवघे विश्व तरावे. “Copyright disclaimer under section 107 of of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism comment, news, reporting, scholarship and research fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . non-profit, educational or for personal use tips the balance in in favour of fair use.” This video is entertainment propose only all rights reserve to the respective owners.

الفئة

عرض المزيد

تعليقات - 1792