المدة الزمنية 3:12

Agabai Sasubai 28th July Episode Update | अभिजित राजे आणि सोहममध्ये नवी पैज | Zee Marathi

1 274 مشاهدة
0
12
تم نشره في 2020/07/29

झी मराठीवरील अगंबाई सासूबाई या मालिकेत सोहमला त्याच्या मित्राकडून बिझनेसची एक आयडिया मिळते. त्यात त्याला २५ हजार भरल्यावर पुढे प्रॉफिट मिळेल असं समजतं आणि त्या बेसिसवर सोहम अभिजित राजेंना घराबाहेर काढण्यासाठी एक पैज लावतो. काय आहे ती पैज आणि ती पूर्ण होणार का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #AgabaiSasubai #ZeeMarathi Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: /MarathiShowBuz

الفئة

عرض المزيد

تعليقات - 4