المدة الزمنية 18:36

गोंधळ साखरपुड्याच्या तयारीचा | कोकणी style चिकन | शेवटी Ice-Cream तयार झाले. हुश्श..

بواسطة Myra's Corner
313 122 مشاهدة
0
5 K
تم نشره في 2021/06/27

Our New YouTube Channel World Of Myra and Family channel link below /channel/UCFEso9WmD5GzD2EcVnuBrFg Do Subscribe to our Channel and show the same love and support Sugaran_Matoshree Channel Link:- /channel/UCdNj4jO0FqwzaZ4tNMpjzIQ Myra's New Instagram ID https://instagram.com/_world_of_myra_official?igshid=rlojoooy3cxs Visit Myra's Mom Instagram ID https://instagram.com/shwetavaikul?igshid=ry9t5mo09fj8 Vist Myra's Dady Instagram ID https://instagram.com/gaurav_vaikul?igshid=1wi6i70o5zryg #myravaikul #worldofmyra Kokani Style Chicken Recipe साहित्य:- 3 किलो चिकन, कोकणी मसाला,लाल तिखट पावडर, गरम मसाला, तेल, बटर, तूप, कोथिंबीर, सुक खोबरे, कांदा, लसूण, दही, आलं लसूण पेस्ट,हळद, मीठ कृती १. प्रथम 3 किलो चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. २. चिकन ला 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 4 चमचे दही, 1 लहान चमचा हळद 4 चमचे घाटी मसाला, 4 चमचे कोकणी मसाला, 2 चमचे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ लावून अर्धा तास ठेवणे. 3. कढई मध्ये बटर आणि तेल टाकून गरम करून घेणे. त्यामध्ये १/२ चमचा आलं लसूण पेस्ट, 4 मोठे बारीक चिरलेले कांदे गुलाबी होई पर्यंत परतून घ्यावे. 4. कांदा लालसर होई पर्यंत सुक खोबरे (भाजलेले) एक वाटी, देठासहीत कोथिंबीर एक वाटी 4 5 लसूण पाकळ्या मिक्सर मध्ये चरचरीत वाटून घेणे(पाणी न घालता). 5. गुलाबी झालेल्या कांद्यात वरील मिश्रण परतून घ्यावे. 6. मग चिकन कढईमधील मिश्रणात टाकून मंद आचेवर शिजत ठेवावे. Credits:- Special Thanks @VlogNoCopyrightMusic for the background score Song: Ikson - New Day (Vlog No Copyright Music) Music provided by Vlog No Copyright Music. Video Link: /watch/YFbwHJ9-AVc-w

الفئة

عرض المزيد

تعليقات - 267