المدة الزمنية 5:54

Abhang,लता शिरसाठ,lata shirsath,अभंग,गवळण,marathi bhajan,gavlan, bharud,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

بواسطة Mai Marathi
4 949 مشاهدة
0
64
تم نشره في 2021/07/22

लता शिरसाठ .. चाकण,पुणे येथील रहिवासी. तेथील श्री दत्तगुरु महिला भजनी मंडळाच्या सदस्य. त्या अभंग, गवळण, भावगीत, भक्तीगीत गातात. त्यांनी सादर केलेला संतश्रेष्ठ तुकारामांचा हा सदाबहार, सुपरहिट अभंग खास आपल्यासाठी. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला lagoniya paya vinavito tumhala #abhang #bhajan #folkart #gavlan #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #अभंग #भजन #गवळण साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,, जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार. 'माय मराठी '.... मायबोलीचं महाचॅनल....!! literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,.. medium to reach Marathi people of the whole world... opportunity for the new comers.. now one can watch Maharashtras literary and cultural movement at home.. mai Marathi... the biggest channel of the mothertoung. -rajesaheb kadam E-mail.... rajesahebkadam. rk@gmail.com mob. 7020273664

الفئة

عرض المزيد

تعليقات - 17